फक्त ₹ 32,400 मध्ये खरेदी करा Iphone 14 Plus .. Offer

फक्त ₹ 32400 मध्ये खरेदी करा iphone 14 plus

तुम्हाला iphone 14 plus घ्यायचा असेल तर ही खबर तुमच्यासाठी आहे

तुम्ही आता   ₹ 32400 मध्ये iphone 14 plus खरेदी करू शकता ही खास ऑफर तुम्हाला flipkart वर मिळत आहे

तुम्ही  90 हजार  रुपयांचा  फोन फक्त 32400 रुपयांत खरेदी करू  शकता iphone 14 plus गेल्या वर्षी 2022 मध्ये 89999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च झाला होता

लॉन्च पासून हा फोन ग्राहकांना खूप पसंत आला आहे परंतु याची किंमत खूप जास्त होती

Iphone 14 plus चा 128gb व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 66900 रुपयांना लिस्ट झाला आहे हे त्याच्या मूळ किमतीपेक्षा सुमारे 13000 रुपये कमी आहे

जर तुमच्याकडे जुना iphone 13 असेल तर तुम्हाला तुमच्या फोनचे एक्सचेंज व्हॅल्यू म्हणून 34500 रुपये मिळू शकतात

त्यामुळे नवीन फोन तुम्हाला त 32400 रुपये मध्ये मिळेल

Iphone 14 plus मोठ्या 67इंच लिक्विड रेटिना डिस्प्लेसह येतो