Amitabh Bachchan यांच्या 'या' पोस्टची का होतेय एवढी चर्चा?

Photo credit instagram arrow amitabh bachchan यांच्या या पोस्टची का होतेय एवढी चर्चा

Photo credit instagram arrow बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करतात त्यांची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते

Photo credit instagram arrow आता बिग बींचे एक ताजे ट्विट चर्चेत आहे काही लोक त्यांच्या या ट्विटला कौटुंबिक तणावाशी जोडत आहेत

Photo credit instagram arrow बिग बींनी ट्विटर हँडलवर कौन ���नेगा करोडपतीच्या सेटवरून स्वतःचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे यामध्ये ते चष्मा धरून पाहत आहेत

Photo credit instagram arrow या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन लिहिले सर्व काही सांगितलं सर्व काही केलं  ही पोस्ट  आता व्हायरल झाली

Photo credit instagram arrow अमिताभ यांची ही क्रिप्टिक पोस्ट पाहून कौटुंबिक मतभेदावर असावी असा अनेकांचा समज आहे

Photo credit instagram arrow काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदाच्या ‘द आर्चीज’ या डेब्यू चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सर्व कुटुंब एकत्र दिसले त्यामुळे या सर्व अफवा चुकीच्या ठरल्या

Photo credit instagram arrow कॅप्शन व्यतिरिक्त फोटोत अमिताभ बच्चन यांच्या हात���वर एक पट्टी देखील बांधलेली दिसली जे पाहून त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत

Iphone 14 plus वर बंपर ऑफर flipkart सेलमध्ये किंमत किती पुढील वेब स्टोरी पुढील वेब स्टोरी इथे क्लिक करा