China Garlic :मोठ्या पाकळ्या, कमी किंमत चीनच्या लसणामध्ये, काय खास?

China garlic मोठ्या पाकळ्या कमी किंमत चीनच्या लसणामध्ये काय खास sanjana hebbalkar

लसूण कोणत्याही पदार्थात लसूण टाकला की त्याची लज्जत वाढते सध्या चिनच्या लसणाला मागणी वाढताना दिसून येत आहे china garlic agrowon

जळगावमध्ये मागणी जळगावमध्ये चीनच्या लसणाला भाव आला आहे हा लसूण ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे china garlic agrowon

भारतातील लसणाला कमी मागणी काही वर्षापूर्वी हा लसूण म्हणजेच चिनचा लसूण महाराष्ट्रात बंद करण्यात आला होता याचं कारण म��हणजे यामुळे भारतातील लसणाला कमी मागणी होती china garlic agrowon

भारतात बंदी यामुळे या लसणाला भारतात बंदी होती मात्र तरीदेखील हा लसूण बाजारात छुप्या पद्धतीने आणला जातो असं व्यापारी सांगतात china garlic agrowon

निर्यातीमध्ये मोठा वाटा लसूण हे चीनमधील सर्वांत महत्त्वाच्या कृषी उत्पादनापैकी एक असून जागतिक पातळीवर निर्यातीमध्ये ७० ते ८० टकक्यांपर्यंत वाटा असतो china garlic agrowon

हातात पाकळी येण्यासारखी या लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्या अतिशय मोठ्या असतात एक पाकळी हातात सहज येण्यासारखी असते china garlic agrowon

सहा ते सात लसूण या लसणाचे दर देखील कमी आहेत आणि या लसणाच्या एक किलोच्या प्रमाणात केवळ सहा ते सात लसूण गड्डे बसतात china garlic agrowon

China garlic