मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025: अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि संपूर्ण माहिती
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही 2025 मधील सर्वात मोठी आणि प्रभावी सामाजिक योजना मानली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरीब, निराधार, आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे. योजना जाहीर केल्यानंतर महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. लाडकी बहीण योजना 2025 ची अंतिम तारीख अर्ज सादर करण्यासाठी 15 … Read more